Accident News sakal
मुंबई

Accident News: बाईक झाली स्लीप अन् टँकरखाली सापडून १९ वर्षीय मुलाचा झाला मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Accident News: पावणे एमआयडीसीतून तुर्भे नाका येथे जाणाऱ्या तरुणांची दुचाकी स्लिप झाल्याने दुचाकीच्या पाठीमागे बसलेला तरुण पाठीमागून येणाऱ्या टैंकरखाली सापडून जागीच ठार झाला.

ही घटना सोमवारी (ता. ६) सकाळी तुर्भे नाका येथील फायझर रोडवर घडली. अपघातानंतर टँकरचालक फरारी झाला आहे.

या अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव राहुलकुमार राजकुमार रॉय (वय १८) असून तो पावणे एमआयडीसीमध्ये राहत होता. सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राहुलकुमार व त्याचा सहकारी ऋषी कुमार महातो (वय १९) हे दोघे दुचाकीवरून एमआयडीसीतून तुर्भे नाका येथे जात होते.

या वेळी त्यांची दुचाकी फायझर रोडवर मच्छी मार्केटजवळ स्लिप झाली. त्या वेळी दोघेही खाली पडले. त्या वेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या टैंकरखाली राहुलकुमार सापडल्याने तो जागीच ठार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Rain Forecast : ...अखेर मान्सून केरळमध्ये दाखल; विदर्भात पुढील 10-12 दिवस कसं असेल हवामान? यंदा 90 टक्के पावसाचा अंदाज

Chardham Yatra: बद्रीनाथ-केदारनाथ मंदिरासमोर 'छैंया-छैंया' गाण्यावर डान्स! मंदिर समिती अ‍ॅक्शन मोडमध्ये, VIP दर्शनासाठी नवी SOP जाहीर

Yavatmal Shaktipeeth Controversy : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीत मोठा घोळ? शेकडो झाडांसह विहिरी गायब झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; 451 आक्षेप दाखल

Tukaram Mundhe: 'तुकाराम मुंढेंना साखर आयुक्त करा!' माढ्यात दुग्धाभिषेक आंदोलन, शेतकरी-कार्यकर्त्यांची जोरदार मागणी

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना मोठा धक्का! श्रीमंतांच्या यादीत तिसऱ्या स्थानी घसरण; अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींना मागे टाकणारा कोण?

SCROLL FOR NEXT