Covid Scam 
मुंबई

Covid Scam : कोविड काळातील बॉडी बॅग प्रकरण! 'वेदांता इंनोटेक'ला गुन्हे शाखेचे समन्स

रवींद्र देशमुख

मुंबई - कोविड काळातील बॉडीबॅग प्रकरणी मोठी अपडेट आली आहे. बॉडीबॅगचे कंत्राट मिळवणाऱ्या कंपनीला आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स समन्स बजावले आहे. या प्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान मंगळवारी कागदपत्रे घेऊन चौकशीला हजर राहण्याचे समन्स वेदांता इंनोटेक कंपनीला आर्थिक गुन्हे शाखेचे बजावले आहे.

मुंबईतील कोविड घोटाळ्याबाबत काही दिवसांपूर्वी ईडीकडून धाडसत्र सुरु करण्यात आले होते. ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या लोकांकडे ईडीने धाड टाकली होती. याप्रकरणी अजूनही चौकशी सुरु आहे.

याआधी आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! 'या' तारखेपासून सुरु होणार राज्यातील शाळा, शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी...

शिर्डीत साईभक्तांच्या जिवाशी खेळ! 'या' गंभीर प्रकारामुळे खळबळ, प्रसादाबाबत धक्कादायक माहिती समोर...

Maharashtra Monsoon Latest Update : मान्सूनचा मुक्काम लांबला; मुंबई-पुण्यात आता कधी होणार आगमन? नेमकी अडचण कुठे? जाणून घ्या नवीन तारीख

Road Accident: खानापूर-अल्लापुर रस्त्यावर ट्रॅक्टरची प्रवासी ऑटोला धडक; नऊ जखमी, तिघांची प्रकृती अतिगंभीर

Ipitar Web Series : प्रेक्षकांना पुन्हा हसवायला येतोय 'इपितर' फेम 'आर्थिंग्या'; अभिनेते जयेश चव्हाण यांची माहिती

SCROLL FOR NEXT