Bomb threat to RBI office in Mumbai Sakal
मुंबई

मुंबईतील RBI चं कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी!

सकाळी आरबीआयच्या ईमेल आयडीवर खिलाफत इंडियाच्या ईमेलवरुन धमकी देण्यात आली आहे. दुपारी दिड वाजता मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होतील, अशी धमकी देण्यात आली होती.

Sandip Kapde

Bomb threat to RBI office in Mumbai:

मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मॅसेज आला आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसी बँकेत देखील बॉम्ब ठेवल्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे.

धमकीत काय म्हटलय?

सकाळी आरबीआयच्या ईमेल आयडीवर खिलाफत इंडियाच्या ईमेलवरुन धमकी देण्यात आली आहे. दुपारी दिड वाजता मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होतील, अशी धमकी देण्यात आली होती.

काही मागण्या देखील या ईमेलमधून करण्यात आल्या होत्या. आरबीआयचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे नाव घेऊन मोठा घोटाळा देशात होत आहे. त्यामुळे या दोघांचे तात्काळ राजीनामे घ्या, अशी मागणी देखील ईमेलमध्ये करण्यात आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जात आहे. अधीकृत ईमेलवर आयडीवर ही धमकी देण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी चौकशी केली असता ११ ठिकाणी काहीही आक्षेपार्ह सापडले नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: विमान अपघाताचा २२ पानांचा प्राथमिक अहवाल आला; ब्लॅक बॉक्समध्ये काय आढळलं? विमान झाडावर कोसळलं अन्...

Israel Iran War: इस्रायल-इराण तणावाचा परिणाम! दुबई, सौदी, कतारला जाणारी एअर इंडियाची उड्डाणे रद्द; वाहतुकीवर युद्धाचे सावट

एक नाही बिग बॉस मराठीच्या घरात होणार तीन वाईल्ड कार्ड ENTRY ? या सेलिब्रिटींची सोशल मिडीयावर चर्चा

T20 WC, IND vs WI: रिंकू सिंगनं वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारून टीम इंडियासाठी कोलकाता गाठलं; Video Viral

Latest Marathi News Live Update : अजित दादांच्या अपघातग्रस्त विमानाचा प्राथमिक अहवाल उघड

SCROLL FOR NEXT