Mumbai News  Esakal
मुंबई

Mumbai News : मोबाईलवर गेम खेळताना 22 व्या मजल्यावरून पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू

उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून पडून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील मरोळ भागामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मरोळ भागातील एका उंच इमारतीच्या 22 व्या मजल्यावरून खाली पडून एका 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.(Latest Marathi News)

वसंत ओएसिस असं या इमारतीचं नाव असून अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर अगरवाल यांचा तो मुलगा आहे. तो नुकताच आपल्या आईबरोबर मुंबईत सुट्टीसाठी आला होता. मात्र शुक्रवारी संध्याकाळी इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन पडून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.(Latest Marathi News)

मोबाईलवर गेम खेळताना घडली घटना

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मृत मुलगा डिप्रेशनमध्ये होता. मोबाईलवर गेम खेळत असताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एडीआर दाखल केला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.(Latest Marathi News)

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होऊन मुलाचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी महानगरपालिकेच्या विलेपार्ले येथील कृपा रुग्णालयात पाठवला. प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर तो मुलगा डिप्रेशनमध्ये असताना मोबाईलवर गेम खेळत असताना खाली पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एडीआर दाखल केला असून अधिक तपास करत आहेत. ही आत्महत्या की हत्या याचा तपास पोलीस करत आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT