Eknath Shinde 
मुंबई

PM मोदींवरील टीकेवरुन CM शिंदे संतापले! विधानसभेत विरोधकांना विचारला सवाल

पंतप्रधान मोदींवरील टीकेवरुन राहुल गांधी यांना नुकतीच कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींवरील टीकेवरुन राहुल गांधी यांना नुकतीच कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली असून याचे पडसाद विधानसभेतही पहायला मिळाले. पण त्याला उत्तर म्हणून भाजप-शिवसेनेचे नेतेही आक्रमक झाले होते. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात पंतप्रधान मोदींवरील टीकेवरुन विरोधकांवर संतापले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलण्यासाठी आपल्या जागेवरुन उठले तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार गोंधळ घातला. या गोंधळात मुख्यमंत्री विरोधकांवर चांगलेच भडकलेले पहायला मिळाले. ते म्हणाले, पंतप्रधानांच्या मातोश्रीचं निधन झाल्यानंतर अंत्यविधी झाल्यानंतर ते कर्तव्यावर गेले तेव्हा त्यांना तु्म्ही चोर म्हणून हिणवलं. देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती ज्यांच्या नसानसात भरलेलली आहे, त्यांचा तुम्ही आपमान करता, नाना हे बिल्कुल चालणार नाही. जे चुकीचं आहे त्या चुकीबद्दल मी हे वक्तव्य केलं आहे.

हे ही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

तुम्ही आता आमच्यावर कारवाईची मागणी करत आहात. आठ महिने आमच्या लोकांचाही तुम्ही अपमान केला आहे., त्यामुळं जर कारवाई व्हायची असेल तर ती सर्वांवर समान झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद होणार, गणेशोत्सवासाठी प्रशासनाची खबरदारी

Women’s Asia Cup 2026: टीम इंडिया जिंकली तर पुन्हा होणार ‘ट्रॉफी ड्रामा’? मोहसिन नकवी फायनलमध्ये येणार, गेल्या वर्षाची आठवण ताजी

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांना पाठिंब्यासाठी मोडनिंबमध्ये कडकडीत बंद

Pune Traffic: पुण्यात वाहतूक कोंडीवर उपायासाठी हालचालींना वेग; एचसीएमटीआर आणि इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला गती

शिंदेंसेनेच्या नेत्याचा रुग्णालयात राडा! बिलावरून वाद, कर्मचाऱ्याला शिवीगाळ अन् मारहाण करत...; पालघरमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT