Thief Arrested  sakal media
मुंबई

वयोवृद्ध महिलेकडील दागिने पळविणार्‍या तिघांना अटक

सकाळ वृ्त्तसेवा

अंधेरी : मंदिरात जाणाऱ्या एका ६५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेकडील (elderly woman) अडीच लाखांचे दागिने (ornaments) घेऊन पळून गेलेल्या तीन आरोपींना आग्रीपाडा पोलिसांनी (Agri pada police) अटक केली आहे. रामलाल राठोड ऊर्फ गबरा, धर्मा ऊर्फ बुचा सोळंखी आणि लक्ष्मण देवरस अशी या तिघांची (thief arrested) नावे आहेत. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध मुंबईसह ठाणे, दिल्लीत अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. सुवर्णा पोहेकर या भायखळा येथे राहतात.

२ सप्टेंबरला त्या जवळच असलेल्या दत्त मंदिरात जात होत्या. या वेळी तीन अज्ञातांनी त्यांना बोलण्यात गुंतवून अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन पलायन केले होते. पोलिसांनी जवळपास १५० हून अधिक सीसी टीव्ही फुटेज तपासल्यानंतर तीन संशयिताचे चेहरे दिसून आले होते. त्यानुसार पोलिसांनी ठाण्यातील साठेनगर आणि इंदिरानगर परिसरातून रामलालसह इतर दोघांना अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT