India Navy Chopper Accident Indian Navy ALH met with an accident close to mumbai coast three personnel rescued  
मुंबई

India Navy Chopper Accident : भारतीय नौदलाचे हेलिकॉप्टर मुंबईच्या किनार्‍याजवळ कोसळले; तीन जवान बचावले

सकाळ डिजिटल टीम

India Navy Chopper Accident : भारतीय नौसेनेचे एक आडव्हांस लाइट हेलिकॉप्टर बुधवारी सकाळ (८ मार्च) नियमीत उड्डाणादरम्यान सकाळी मुंबई किनार्‍याजवळ कोसळले. तात्काळ शोध आणि बचावामुळे नौदलाच्या गस्ती जहाजाने हेलिकॉप्टरमधील तीन क्रू सदस्यांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान भारतीय नौदलाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये देखील सेनेच्या हेलिकॉप्टरला अरुणाचल प्रदेश येथे अपघात झाला होता. ज्यामध्ये पाचही जवानांचा मृत्यू झाला होता. या जीवघेण्या अपघातानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून, देशातील तीन सेवांमध्ये सेवा देणार्‍या सर्व ALH, ज्यांची संख्या 300 पेक्षा जास्त आहे, त्यांना सुरक्षा तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT