मुंबई

भारतात सर्वाधित आंबट शौकीन..

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पॉर्न पाहण्यात सर्व जगात भारतीय सर्वांत पुढे असल्यांची धक्कादायक बाब समोर आलीय. कोणी केलंय हे सर्वेक्षण. काय आहेत या सर्वेक्षणाच्या इतर बाबी,  वाचा हा रिपोर्ट.

  • पॉर्न पाहण्यात भारतीय नंबर वन
  • तब्बल 89 टक्के स्मार्टफोनधारक भारतीयांनी पाहिलं पॉर्न

धक्का बसला ना... पण हे खरं आहे... एका पाहणीत हे सत्य समोर आलंय. एकीकडे भारतात स्मार्टफोन्सची विक्री दररोज नवी उंची गाठत असतानाच, या स्मार्टफोनचा वापर चक्क पॉर्न फिल्म पाहण्यासाठी होत असल्याचं एका पाहणीत दिसून आलंय. भारतापाठोपाठ अमेरिकेत सर्वाधिक पॉर्न पाहिले गेल्याचं दिसून आलंय.

  • भारतात 2017च्या तुलनेत पॉर्न पाहण्याचं प्रमाण 3 टक्क्यांनी वाढलंय.
  • 2019 मध्ये 89 टक्के स्मार्टफोनधारक भारतीयांनी फोनवर पॉर्न पाहिलं.
  • अममेरिकेतील 81 टक्के स्मार्टफोनधारकांनी फोनवर पॉर्न पाहिलंय
  • तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ब्राझीलमध्ये 79 टक्के लोकांनी पॉर्न पाहिलंय.
  • युकेमध्ये 74 तर जपानमध्ये 70 टक्के स्मार्टफोनधारकांनी पॉर्न पाहिल्याचं दिसलंय.
  • जगभरातील 4 पैकी 3 जण मोबाईल फोनवर पॉर्न पाहतात.

पॉर्न हब नावाच्या एका वेबसाईटच्या पाहणीत ही माहिती समोर आलीय. स्मार्ट फोनमुळे डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी झालंय. भारतात स्वस्त डेटा प्लान आणि स्मार्टफोनच्या किमतीत झालेली घट यामुळे पॉर्न पाहण्याचं प्रमाण वाढल्याचं बोललं जातंय.

स्मार्टफोनमुळे संपर्कक्षेत्रात क्रांती झालीय. सर्व जग हाताच्या तळव्यावर आलंय. मात्र, याच स्मार्टफोनचा वापर जर पॉर्न पाहण्यासाठी होत असेल तर मात्र ही काळजीची गोष्ट आहे.

Webtitle : indians are on the top in the list of watching porn on mobile smart phone

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT