Jumbo Covid Center Scam 
मुंबई

Jumbo Covid Center Scam: जम्बो कोविडसेंटर घोटाळा प्रकरणी मुंबई पोलीस अ‍ॅक्शन मोडवर... 4 जणांविरोधात आरोपपत्र दाखल!

Sandip Kapde

: Jumbo Covid Center Scam: जम्बो कोविडसेंटर घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरसह चार जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. भागिदारी करार खोटा असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. तसेच सरकारी तिजोरीचे १५ कोटी ३१ लाखांचे नुकसान झाल्याचे देखील म्हटले आहे.

कंत्राट मिळवण्यामध्ये अनमियतता असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. यापूर्वी सुद्धा दोन आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. परंतु आता सविस्तर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

सुजित पाटकर यांनी डाक्टरांच्या सहाय्याने कोविट सेंटरच्या माध्यमातून पालिकेला कोटीचा गंडा घातला आहे. कोणताही अनुभव नसताना आपण अनुभवात पात्र आहोत, असं दाखवण्यात आलं.

तसेच डॉक्टर तसेच सपोर्ट स्टाफच्या खोट्या सह्या, खोटी कागदपत्रे, बनावट कागदपत्रे दिल्याचा आरोपपत्रात उल्लेख करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT