sandip Gaikar sakal media
मुंबई

कल्याण : भाजपच्या माजी नगरसेवकावर महिलेचे गंभीर आरोप

रविंद्र खरात

कल्याण : केडीएमसी (KDMC) माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक  संदीप एकनाथ गायकर (Sandip Gaikar) यांच्याविरोधात एका महिलेने तक्रार (Woman complaint) केल्यानंतर गायकर यांच्या विरोधात विनयभंगाचा बाजार पेठ पोलीस ठाण्यात (Bajar peth police station) गुन्हा दाखल (FIR) झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे .

कल्याण मधील एका महिलेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, केडीएमसी माजी स्थायी सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक संदीप गायकर यांनी सन 2019 ते 6 सप्टेंबर 2021 या काळात वेळोवेळी चार चाकी वाहनाने पाठलाग करून समाजात व नातेवाईकात बदनामी करेल , चेहऱ्यावर ऍसिड टाकून चेहरा खराब करेल , तुला सोडणार नाही, फिर्यादी महिला आणि मित्र परिवारास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ करत जबरदस्तीने हात पकडून विनयभंग करत न थांबता इंस्टाग्रामवर आणि वॉट्स ॲपवर अश्लील मेसेज टाकून बदनामी केल्याप्रकरणी केडीएमसी  माजी स्थायी समिती सभापती आणि भाजपा माजी नगरसेवक  संदिप गायकर यांच्यावर विनयभंग केल्या प्रकरणी बाजरपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकिय वर्तुळात खळबळ माजली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT