Kishore Gavas appointed as Additional Commissioner in Ulhasnagar Municipal Corporation marathi news  
मुंबई

Ulhasnagar Municipal Corporation : उल्हासनगरातील अतिरिक्त आयुक्तांच रिक्त पद 10 महिन्यांनी भरले

Ulhasnagar Municipal Corporation : महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे असून एका पदावर जमीर लेंगरेकर कार्यरत आहेत.

दिनेश गोगी

उल्हासनगर,ता.7-गेल्या 10 महिन्यांपासून रिक्त असलेले उल्हासनगर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्तांचे पद अखेर भरण्यात आले असून महाराष्ट्र शासनाने या पदावर किशोर गवस यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर नियुक्ती केली आहे.

महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांची दोन पदे असून एका पदावर जमीर लेंगरेकर कार्यरत आहेत. तर दुसरे अतिरिक्त आयुक्त डॉ.करुणा जुईकर यांची 5 सप्टेंबर 2023 रोजी बदली झालेली आहे. तेंव्हापासून हे पद होते.मुळात किशोर गवस हे मार्च महिन्यात उपायुक्त या पदावर महानगरपालिकेत आलेले आहेत.ते परिवहन सेवेला आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रलंबित किंबहूना प्रगतीपथावर असणाऱ्या विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न करत आहेत.आता त्यांची महाराष्ट्र शासनाने पदोन्नती करून त्यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त पदाची जबाबदारी सोपवली आहे.त्यामुळे किशोर गवस हे आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नागरी समस्या मार्गी लागणार असे चित्र दिसू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत कोट्यवधींचं घर विकलं अन् घेतली बाईक! कारण काय? स्टार्टअप फाउंडरने सांगितली धक्कादायक निर्णयामागची कहाणी

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करा, संयुक्त जमीन मोजणीला गती द्या; शक्तिपीठ महामार्गाबाबत आवाहन

Marathi News Live Updates : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठ्यातील जिल्हाअधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक

Encroachment : नऱ्हेतील भूमकर चौक ते श्री कंट्रोल चौकदरम्यान १२ हजार ४०० चौरस फुटांवरील अतिक्रमणे हटविली

SCROLL FOR NEXT