Mumbai Local Train News 
मुंबई

Mumbai Local Train News: वाशी स्टेशनमध्ये तरुण ट्रेनखाली अडकला, पाहा प्रवाशांनी काय लढवली शक्कल

नवी मुंबईच्या वाशीमध्ये प्रवाशांनी एका तरुणाचे प्राण वाचवले आहेत. तरुणाला वाचवण्यासाठी प्रवाशांनी शक्कल लढवली. तरुण लोकलच्या खाली पडला होता.

कार्तिक पुजारी

मुंबई- नवी मुंबईच्या वाशीमध्ये प्रवाशांनी एका तरुणाचे प्राण वाचवले आहेत. तरुणाला वाचवण्यासाठी प्रवाशांनी शक्कल लढवली. तरुण लोकलच्या खाली पडला होता. त्या तरुणाला वाचवण्यासाठी प्रवाशांनी लोकल ट्रेनला धक्का दिला आणि तरुणाचे प्राण वाचवले आहेत. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( Youth trapped under train in Vashi station)

वाशी स्टेशनवर चाकाखाली अडकलेल्या माणसाला वाचवण्यासाठी प्रवाशांनी ट्रेनला धक्का दिला. नवी मुंबईच्या वाशी स्थानकावर उपनगरीय रेल्वेच्या चाकाखाली अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रवाशांनी शक्कल लढवली. त्यामुळे तरुणाचा जीव वाचू शकला. प्रवाशांनी खाली उतरत लोकल तिरकी करत तरुणाचे प्राण वाचवले आहेत.

लोकलने हजारो प्रवाशी दररोज प्रवास करत असतात. तसेच लोकल प्रवासादरम्यान आणि स्टेशनवर लोकांना वेगवेगळे अनुभव येत असतात. तसाच एक वेगळा प्रकार वाशीमध्ये पाहायला मिळाला. प्रवाशांनी चक्क लोकल ट्रेनला धक्का देऊन सरकवले आणि एका तरुणाचा जीव वाचवला. चांगले काम करण्याच्या बाबतीत मुंबईकर नेहमी पुढे असतात हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO PF Withdrawal : पीएफ काढणाऱ्यांसाठी खुशखबर! आता २४ तासांत मिळणार पैसे, EPFOचा मोठा निर्णय

Pune News: नोकरी नाही, घरही विकले! पिंपरीतील हृदयद्रावक घटना; पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Navi Mumbai: नवी मुंबईतील 'जलद पुनर्विकासा'ला ब्रेक? जनाधार वाढवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजपचा कायदेशीर सुरुंग

Nanded News: जनावरांचे दूधवाढीच्या नावाखाली फसवणूक, साडेचौदा लाख रुपयांचा ‘दुधारू गोल्ड’ जप्त

SCROLL FOR NEXT