Crime esakal
मुंबई

Mumbai Crime : मंत्रालय क्रेडिट सोसायटी फसवणुकीप्रकरणी 26 आरोपीविरोधात गुन्हा

महाराष्ट्र मंत्रालय क्रेडिट को. ऑप सोसायटी फसवणुकीप्रकरणी 26 आरोपीविरूद्ध मरिन ड्राईव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्र मंत्रालय क्रेडिट को. ऑप सोसायटी फसवणुकीप्रकरणी 26 आरोपीविरूद्ध मरिन ड्राईव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी तत्कालीन संचालक मंडळाशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहेत. बायोमेट्रीक हजेरीत हेरफेर करत 63 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या प्रकरणी डोंबिवलीचे रहिवासी असलेले सनदी लेखापाल मोहन शंकर मोहिते यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे. आरोपानुसार, 2 एप्रिल 2022 ते 25 जुलै 2022 दरम्यान ही फसवणूक करण्यात आली आहे.

सहकारी संस्थेत कार्यरत असलेले तत्कालीन संचालक मंडळ आणि अन्य आरोपीनी मिळून संस्थेच्या बायोमेट्रिक हजेरी यंत्रामध्ये बनावट नोंदी केल्या. त्याबाबदल जास्तीचा कामकाज भत्ता घेत 63.33 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार एकूण 26 आरोपीविरुद्ध मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT