mla Jitendra Awhad on Diwali Pahat gautami patil lavani dance program in Thane  
मुंबई

Diwali 2023 : ठाणे स्मार्ट नाही, ओव्हर स्मार्ट झालं; दिवाळी पहाटेला गौतमीच्या कार्यक्रमावरून आव्हाडांचा टोला

ठाण्यात दिवाळी पहाटेनिमीत्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

रोहित कणसे

दिवाळीचा सण देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिवाळी निमीत्त अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिवाळी पाहट निमीत्त संगीताचे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. असाचा एक कार्यक्रम एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात देखील आयोजित करण्यात आला होता. या कर्यक्रमावरून राष्ट्रावादीच्या शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक पोस्ट केली आहे.

जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी शिंदे गटाच्या नेत्याने ठाण्याते आयोजित केलेल्या दिवाळी पाहाट कार्यक्रमाबाबत वक्तव्य केलं आहे. "महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळी पहाट लावणी नी साजरी केली गेली. संस्कृती बद्दलली ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झाले" असे आव्हाड म्हणाले आहेत.

Jitendra Awhad post

कार्यक्रम काय होता?

ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या ठाणे जिल्ह्याच्या महिला संघटिका मीनाक्षी शिंदे यांनी ठाण्यात दिवाळी पहाटचं आयोजन केलं होतं. ठाण्यातील तलाव पाली येथील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात गौतमी पाटीचा शो ठेवण्यात आला होता. सोबतच ठाण्याच्या तरुणांनी एकत्रित येऊन तयार केलेल्या फिल्मीज म्युसिकल बँडची मेजवानी देखील ठाणेकरांसाठी ठेवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tipu Sultan controversy: "भाजपाला पूर्वी टिपू सुलतानविषयी आदर होता..."; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांनी दिले पुरावे, राज्यात खळबळ!

पुण्यात भाजपचा राडा, आंदोलकांची दगडफेक; महिला जखमी, पोलीस सामिल असल्याचा काँग्रेसचा आरोप

Mumbai: मोदी-मॅक्रॉन यांच्या मुंबई दौऱ्यासाठी वाहतूक पोलीस सतर्क; १३ तास वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर प्रवेशबंदी

Viral Video : फुटपाथवर स्कूटरस्वाराला धडा शिकवणाऱ्या वृद्ध महिलेचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल, पण यावेळी... पाहून तुम्हीही कौतुक कराल

अजून शेवट बाकी ! असा प्रसारित होणार पारूचा अखेरचा एपिसोड; महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT