bkc corona center sakal media
मुंबई

मुंबईच्या 'या' जंबो कोविड केंद्रात आयसीयू बेड्सची मोठी उपलब्धता; वाचा सविस्तर

भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईतील (mumbai) सर्वात मोठ्या बीकेसी जंबो कोविड केंद्रात (bkc jumbo covid center) आयसीयु विभागात 30 बेड्स उपलब्ध झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी अमेरिकेच्या फायझर कंपनीने (america fizer company) बीकेसी कोविड केंद्राला आयसीयुसाठी लागणारी काही यंत्रसामुग्री (machines) दान केली होती.  त्यातून बीकेसी कोविड केंद्रात आयसीयु तयार करण्यात आले आहे.

या आयसीयूचा फायदा संभाव्य तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात होणार आहे. उद्या या आयसीयू केंद्राचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या हस्ते होणार असून ज्याप्रमाणे रुग्णांना आयसीयूची गरज पडेल तसे हे बेड्स सक्रिय केले जाणार आहेत असे बीकेसी कोविड केंद्राचे अधिष्ठाता डाॅ. राजेश ढेरे यांनी साांगितले.

दान केलेली यंत्रसामुग्री

1. रुग्ण माॅनिटर -30

2.सीएन एस माॅनिटर-2

3.सिरींज पंप - 90

4.इन्फ्लूझन पंप- 30

5. ब्लड आणि फ्लूड वाॅर्मर- 15

6. व्हेंटिलेटर- प्रौढ आणि बालकांसाठी- 15

7. डायलिसीस मशीन - 3

"दोन महिन्यांपूर्वी फायझर कंपनीकडून दान करण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या यंत्रसामुग्रीतून पावणे दोन महिन्यांत 30 बेडचा आयसीयू  विभाग तयार केला गेला आहे. रुग्णांना या आयसीयूचा फायदा होणार आहे."

डाॅ. राजेश ढेरे, अधिष्ठाता, बीकेसी कोविड केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: 'धुरंधर नेते, आधुनिक चाणक्य'; देवेंद्र फडणवीसांसाठी राष्ट्रवादी नेत्याचे खास बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT