corona update sakal media
मुंबई

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 313 नव्या रुग्णांची भर; 4 जणांचा मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत आज कोरोनाच्या 4 रुग्णांचा मृत्यू (Corona deaths) झाला. तर 313 नवीन रुग्णांची नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची (corona new patients) एकूण संख्या 7,51,494 वर पोहोचली आहे. तर 511 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,28,138 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज 4 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,188 वर पोहोचला आहे. बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.06 टक्के झाला आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1280  दिवस झाला.आज दिवसभरात 34,428 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,10,21,934 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4650 सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT