coronavirus recovery rate Google
मुंबई

दिलासादायक! मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी 334 दिवसांवर

मुंबईत रूग्णवाढीच्या दरात घट; दिवसभरात 1 हजार 57 नवे कोरोना रुग्ण

विराज भागवत

मुंबई: शहरात (Mumbai) रुग्णसंख्येचा घटता क्रम कायम असून काल दिवसभरात 1 हजार 57 नवीन रुग्णांची (New Cases) नोंद झाली. या आधी 18 मे या दिवशी सर्वात कमी 956 रुग्णांची नोंद (Lowest Patients) करण्यात आली होती. काल नोंद केलेल्या रुग्णसंख्येमुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6 लाख 98 हजार 867 झाली. तर, दिवसभरात 48 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 671 वर पोहोचला. (Mumbai Coronavirus Updates Patients Doubling Time has gone up)

दरम्यान, आज दिवसभरात 1,312 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 6,53,998 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या 28,086 सक्रिय रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. दिवसभरात एकूण 48 रूग्णांना प्राण गमवावे लागले. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट म्हणजे बरे झालेल्या रुग्णांचा दर 93% आहे. तर रूग्णवाढीचा दर 0.20 टक्के इतका खाली आला आहे. तसेच, रूग्ण दुपटीचा कालावधी 334 दिवसांवर पोहोचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : बेरोजगारांच्या हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात भव्य रॅली

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT