Crime sakal
मुंबई

Mumbai Crime : दारूच्या नशेत मित्राचा खून

दादू आणि विनोद यांनी गुरुवारी रात्री दादू याच्या खोलीवर नेले. तेथे मारहाण केली. त्यानंतर त्याला खिडकीमधून खाली फेकून दिले. रूममध्ये असलेले रक्ताचे डाग कपडाने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली त्यांनी दिली.

सकाळ डिजिटल टीम

डोंबिवली - दारूच्या गुत्त्यावर चुगली करतो, याचा राग मनात ठेवून दोघांनी आपल्याच मित्राचा खून केल्याची घटना सोनारपाडा येथे उघडकीस आली आहे. मानपाडा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत या खुनाचा उलगडा करत दारूच्या नशेत झिंग असलेल्या आरोपींना दारूच्या गुत्यावरून अटक केली आहे. दादू मदू जाधव-पाटील आणि विनोद राजाराम पडवळ अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच राजेश रामवृक्ष असे मृताचे नाव आहे.

शुक्रवारी (ता. २६) सकाळी सोनारपाडा येथील साईश्रद्धा बिल्डिंगच्या मागे कचऱ्यात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांनी तीन पथके तयार कुरून तपास करण्याच्या सूचना दिल्या.

दादू आणि विनोद यांनी गुरुवारी रात्री दादू याच्या खोलीवर नेले. तेथे मारहाण केली. त्यानंतर त्याला खिडकीमधून खाली फेकून दिले. रूममध्ये असलेले रक्ताचे डाग कपडाने पुसून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची कबुली त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT