mumbai local sakal
मुंबई

Mumbai Local Train Update : सीएसएमटी कडे जाणाऱ्या फास्ट लोकल धावतायेत उशिराने ! हे आहे कारण

Mumbai Local Train Ubdate : मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Local Train Ubdate : सकाळी ऐन गर्दीच्यावेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे चांगलेच हाल होताना पाहायला मिळत आहेत.

अधिक माहिती अशी की, जलद मार्गावरील भांडुप आणि नाहूर स्थानकादरम्यान तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे. पर्यायी जलद लोकल या भांडुप स्थानकावर थांबून आहेत.

मागील 25 मिनिटांपासून तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे लोकल थांबून आहेत. पर्यायी मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटं उशिराने सुरू असून सी.एस.एम.टीकडे जाणाऱ्या जलद लोकल उशिराने धावत आहेत. सर्वसासामन्य मुंबईकरांचे यामुळे हाल होताना पाहायला मिळत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BREAKING: रोहित शर्मा Lords वर निवृत्ती जाहीर करणार? IND vs ENG तिसरा वन डे सामना शेवटचा, धक्का देणारी Inside Story

VIDEO : मुंबईत मोठी दुर्घटना! ११व्या मजल्यावरून क्रेन कोसळली, १२ गाड्यांचं मोठं नुकसान, एक जण जखमी...

Pune Birth-Death Records: जन्म-मृत्यू दाखल्यांतील दुरुस्तीला उच्च न्यायालयाची हिरवी झेंडी; पुणे महापालिकेला अधिकार, प्रलंबित अर्ज निकाली काढण्याचे आदेश

RAVINDRA JADEJA: रवींद्र जडेजाचं वनडे करिअर संपणार? 2027 विश्वचषकासाठी डच्चू, अक्षर पटेलला प्राधान्य; अहवालात मोठा दावा

Akkalkot Hannur coordination meet: हन्नूरमध्ये ‘सहविचार सभा’द्वारे चपळगाव गटातील १८ गावांच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा; प्रशासन-लोकप्रतिनिधींचा अभिनव समन्वय

SCROLL FOR NEXT