Crime News sakal
मुंबई

Mumbai : सोशल मीडियावर महिला पोलिसांबद्दल अश्लील विधाने; पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ट्वीटरवर महिला पोलिसांबद्दल अश्लील विधान करणाऱ्या व्यक्तीविरोधात पंतनगर पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पंतनगर पोलिसांनी रामचंद्र आंब्रडकर ट्वीटर अकाऊंट वापरकर्त्याविरोधात माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने ‘सीपी मुंबई पोलीस’ या ट्वीटर अकाऊंटवर संदेश पाठवला होता. त्यात महिला पोलिसांबद्दल अश्लील विधान केले होते.

महिला पोलीस हवालदाराने या संदर्भात पोलीस तक्रार केली होती. या तक्रारीवरून पंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.तसेच या संदेशात पोलिसांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी खोडसाळपणे समाज माध्यमांवर पोलिसांबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

Ramdas Athawale: उद्धव ठाकरेंना पक्ष टिकवता आला नाही: राज्यमंत्री रामदास आठवले, महाविकास आघाडीमुळे ही वेळ आली!

SCROLL FOR NEXT