Mumbai Police sakal
मुंबई

Mumbai Police : मुंबई पोलीस 'त्या' पांढऱ्या कारच्या का आहेत मागावर? जाणून घ्या रहस्य

Mumbai Police :व्यक्तिंविरोधात विविध आय.पी.सी कलमांअंतर्गत गुन्हे दाखल

Chinmay Jagtap

Mumbai Police : मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे अधिकारी सध्या मुंबईमध्ये एका अज्ञात पांढऱ्या कारचा शोध घेत आहेत. या कारने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या यल्लो गेट मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईतील संवेदनशील परिसर मानला जाणाऱ्या यल्लो गेटमध्ये एका पांढऱ्या कारने घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र चालकाने अचानक यु टर्न घेतला आणि तिथून पळ काढला.

एका सी.आय.एस.एफ अधिकाराने वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या खिशातले 20 जिवंत काढतूसं त्या कारच्या आत पडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ही घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली. पळ काढल्यानंतर संबंधित चालक माहीमच्या दिशेने निघाला असल्याचे दिसत आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या गाडीमध्ये तीन व्यक्ती असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञान व्यक्तिंविरोधात विविध आय.पी.सी कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT