Mumbai Sakal
मुंबई

Mumbai : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर ब्रॅन्टी बसविण्यासाठी ब्लॉक

पुण्याच्या दिशेची वाहतूक जुन्या महामार्गावर वळविणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (पुणे मार्गिका) लोणावळा एक्झिट (कि.मी. क्र. ५४ / २२५) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत १ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.

या कामासाठी दुपारी १२.०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेकडील वाहतूक पूर्णतः बंद राहील. या दरम्यान वाहनधारकांना खंडाळा एक्झिट मार्गे (कि.मी. क्र. ४८/२००) जुन्या मुंबई- पुणे महामार्गावरुन वळवण येथील पथकर नाक्यावरुन पुन्हा पुण्याच्या दिशेने द्रुतगती मार्गावरून प्रवास करता येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी तुषार अधिकारी यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Pune News : दिवाळीत फटाके उडविताना घ्या खबरदारी; अग्निशामक दलाकडून सुरक्षिततेची नियमावली

SCROLL FOR NEXT