rohingya- sakal
मुंबई

Mumbai : मालाड मालवणीतील बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांची शोध मोहीम

९० दिवसांमध्ये अहवाल देण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मालाड मालवणी परिसरात अवैधरीत्या राहणाऱ्या बांगलादेशी - रोहिंग्या घुसखोरांची माहिती मिळवण्यासाठी पी नॉर्थ वॉर्ड भेटीत समिती नेमण्याचे आदेश पी नॉर्थ वॉर्डच्या भेटीत पालमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले. तसेच हा अहवाल ९० दिवसात सादर करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत. मुंबईतील भूमिपुत्रांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरणार आहे असे मत लोढा यांनी मांडले आहे.

या समितीमध्ये महापालिका उपायुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी, सहाय्यक पोलीस उपायुक्त, रेशनिंग अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. पालकमंत्री आपल्या भेटीला या मोहिमेअंतर्गत आज मंगलप्रभात लोढा यांनी पी नॉर्थ विभागात भेट दिली. यावेळी मालाड मालवणीतील बांग्लादेशी रहिवाशांचा मुद्दाही या बैठकीच्या निमित्ताने चर्चेला आला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: नव्या पर्वाची सुरुवात पण स्मृती मंधाना आणि झिम्बाब्वेच्या खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानावर का उतरले? नेमकं काय घडलं?"

Raju Shetty : केंद्र सरकारचे नाक दाबण्यासाठी साखर उत्पादन बंद करा; राजू शेट्टी यांचे आवाहन

Elon Musk: ''मी कोणत्याही गोऱ्या व्यक्तीला देशाच्या निर्णयात हस्तक्षेप करू देणार नाही''; इलॉन मस्क वादावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले?

Delhi Protest High Drama : 'तिरंगा मार्च' सुरू होण्यापूर्वी अवघ्या १० मिनिटे आधी मोठी कारवाई! सीजेपी प्रमुख अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांकडून पुन्हा ताब्यात

Marathi News Live Updates: MPSC पेपरफुटी चौकशी समितीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंना अद्याप लेखी आदेशच नाही

SCROLL FOR NEXT