Plane eSakal
मुंबई

Mumbai News: मुंबईहून मॉरेशियसकडे निघालेल्या विमानातील AC बंद, पाच तास बसवून ठेवल्याने प्रवाशांची तब्येत बिघडली

Mumbai to Mauritius flight MK749: अनेक लहान मुलांसह ७८ प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने मुंबई ते मॉरेशियस फ्लाईट रद्द करण्यात आली आहे

कार्तिक पुजारी

मुंबई- अनेक लहान मुलांसह ७८ प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाल्याने मुंबई ते मॉरेशियस फ्लाईट रद्द करण्यात आली आहे. फ्लाईट ४:३० वाजता उड्डाण करणार होती. पण, विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे प्रवाशांना पाच तास फ्लाईटमध्येच बसवून ठेवण्यात आले. त्यामुळे प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागले. (Mumbai to Mauritius flight MK749 of Air Mauritius developed breathing problems as ACs onboard the flight were not working)

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ठरलेल्या वेळेनुसार प्रवाशी विमानात बसले होते. पण, विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्याने त्यांना विमानात तसेच बसवून ठेवण्यात आले. पाच तास विमानातील एसी बंद होता. त्यामुळे सर्व प्रवाशांना अस्वस्थ वाटू लागले. प्रवाशांना विमानाच्या बाहेर येऊ दिले नाही असं सांगितलं जातं. त्यानंतर फ्लाईट रद्द करण्यात आली. प्रवाशांनी नंतर व्यवस्था करण्यात आलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मंत्री विखेंनी फडणवीसांचे ऐकून मराठा समाजाचे नुकसान केले; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, अंतरवालीत न येण्याचा इशारा

ST Bus: गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरहून कोकणात जादा ५,२२० जादा एसटीची धाव

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT