mumbai viral vedio mumbai
मुंबई

Mumbai Viral Video : पोलिसांनी घेतला वाजवायला ढोल अन्... पाहा पुढे काय झाले ?

Chinmay Jagtap

Mumbai Viral Video जगासह संपूर्ण भारतामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यातच मुंबईमध्ये या उत्सवाची मजा काही औरच असते. मुंबई जिथे गणेशोत्सव 'साजरा' होतो अस एक शहर. गणपती संपूर्ण देशात बसतात मात्र गणेशोत्सव खऱ्या अर्थाने मुंबईत 'साजरा' होतो असं म्हटलं जातं

यातच गणेशोत्सव साजरा होणं म्हणजे त्यात गर्दी आलीच आणि गर्दीवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर पोलीस हे ऑन ड्युटी हवेच. मात्र पोलीसही माणूसच आहे ना ? अशावेळी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणावर व्हायरल होत आहे

तो व्हिडिओ असा की मुंबईच्या रस्त्यावर गणेशाचा आगमन करण्यासाठी स्वतः मुंबई पोलीस ढोल वाजवत आहेत

यातच त्यांनी केलेल्या या कृतिचे आणि घेतलेल्या या आनंदाचे संपूर्ण मुंबईकर चांगले कौतुक करताना पाहायला मिळत आहेत. संबंधित पोलिसांचे नाव हे सुधीर असल्याचे समजत आहे. इंटरनेटवर ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला सर्वच या व्हिडिओच कौतुक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

NEET Protest Pune: नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात ‘जेन झी’ची तिरंगा पदयात्रा; धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गर्जना

Dharmendra Pradhan Resignation: धमेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात जेन-झीचा विराट एल्गार, पावसाला-धमक्यांना न जुमानता तरुणाई रस्त्यावर

Tribal Voters at Risk: कागदपत्रांच्या अडचणींमुळे आदिवासी मतदार वंचित होण्याचा धोका; मनसे तालुकाध्यक्ष सुनील साठे यांची प्रशासनाकडे सहकार्याची मागणी

NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी, पेपरफुटी प्रकरणानंतर मोदी सरकार ॲक्शन मोडवर

SCROLL FOR NEXT