मुंबई

Mumbai Viral Video: धावत्या एसी लोकलमध्ये दोन तरुणांची गुंडगिरी; व्हिडीओ व्हायरल!

Mumbai Local News: viral video mumbai local trouble others try to stop the fight tc in ac local

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: चर्चगेट - विरार वातानुकिलित लोकलमध्ये गुरुवारी विना तिकीट प्रवास करणाऱ्या तरुणाची आणि पासधारक प्रवाशांमध्ये जोरादार भांडण झाले आहे. या भांडण्याचे स्वरूप हाणामारी होण्यापूर्वी ऑन-ड्युटी तिकीट तपासणीसांनी हस्तक्षेप करून हाणामारी रोखली. या दोन्ही तरुणाच्या गुंडगिरी उपद्रवामुळे त्यांना नालासोपारा आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,चर्चगेट - विरार वातानुकिलित लोकलमध्ये तिकीट नसलेल्या दोन तरुण प्रवास करत होते. यादरम्यान काही प्रवाशांनी त्यांना एसी लोकल असल्याची माहिती दिली.मात्र, तेव्हा या दोन्ही तरुणी त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर पासधारक प्रवासी आणि फुकट्या दोन तरुणांची चांगली बाचाबाची सुरु झाली. त्यानंतर प्रवाशांना भांडण्याचा आवाज ऐकताच ऑन ड्युटी तिकीट तपासणीसाचे पथक कोचपर्यंत पोहोचले. हस्तक्षेप करून हाणामारी रोखली. मात्र, त्यानंतर या दोन्ही तरुणा टीसीनी तिकीट विचारल्यानंतर तिकीट नसल्याचे सांगितले. तसेच टीसीबरोबरही गैरवर्तन केली. दोन्ही तिकीट नसलेल्या प्रवाशांना पुढील कारवाईसाठी नालासोपारा आरपीएफच्या ताब्यात देण्यात आले हा सर्व प्रकार बघून काही प्रवाशांनी या घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला.

५० टक्यांनी फुकटे प्रवासी वाढले -

पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून एसी लोकलमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या वाढत जात आहे. त्यामुळे अनेकदा फुकटे प्रवासी आणि पासधारक प्रवाशांमध्ये भांडणे होत आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२३ या कालावधीत ४६ हजार हून अधिक अनधिकृत प्रवाशांना दंड आकारण्यात आला आहे आणि १५४.६७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा सुमारे ५० टक्के जास्त आहे,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT