nana patole sakal media
मुंबई

Nana Patole : नाना पटोलेंचं प्रदेशाध्यक्षपद धोक्यात ? प्रदेशाध्यक्षपद मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्राला जाण्याची शक्यता

Nana Patole : लोकसभा आणि विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी केली जाणार

सकाळ डिजिटल टीम

Nana Patole : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष पद लवकरच जाऊ शकते. अश्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मराठवाडा किव्वा पश्चिम महाराष्ट्राला मिळू शकते असे म्हंटले जात आहे.

विधानसभा विरोधीपक्षनेते पद हे काँग्रेसला मिळणार असून विजय वड्डणटीवार (Vijay Namdevrao Wadettiwar) हे विरोधीपक्षनेते असणार आहेत. हे पद विधानसभेत घोषित झाले कि, महाराष्ट्र काँग्रेसला नवा प्रदेशाध्यक्ष मिळेल असे म्हणले जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये नाना पटोले यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची बांधणी केली जाणार असून त्याआधी प्रेदेशाध्यक्ष बदलेल अश्या चर्चा आहेत.

जर नाना पटोले यांचे पद गेले तर अनेक जण इच्छुक आहेत असेही म्हटले जात आहे.राज्यभरात काम करण्यासाठी मतदारसंघात मजबूत पकड असलेली व्यक्ती ही प्रदेशाध्यक्ष असली पाहिजे असे मत हाय कमांडचे असल्याचे म्हटले जात आहे. मराठवाडा किव्वा पश्चिम महाराष्ट्राला हे पद मिळू शकते असे म्हंटले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

Pune News : ‘करमाफी’चे अधिकार अधिकाऱ्यांना देण्याचा घाट; विरोधकांचा तीव्र विरोध

Gangapur Crime : मुलीच्या प्रेमविवाहास मदत करणाऱ्या युवकाचा खून करणाऱ्या पाच आरोपींपैकी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा

Sindkhed Raja Crime : अवैध बायोडिझेल साठ्यासह २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; समृद्धी महामार्ग लगत सुरू होती विक्री

SCROLL FOR NEXT