anant chaturdashi ganesh visarjan 2023 these roads closed for traffic in mumbai esakal
मुंबई

Navi Mumbai Ganesh Visarjan 2023 : गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज   

Chinmay Jagtap

Mumbai Ganesh Visarjan 2023 : खारघर आणि तळोजा वसाहत, तसेच परिसरातील गावांत ३७ ठिकाणी गणेश विसर्जन केले जाणार आहे. विसर्जनस्थळी पालिकेने दोनशे अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले असून सोबत आरोग्य विभागाचे पथक असणार आहे.

पनवेल महापालिकेच्या खारघर अ प्रभाग कार्यालय अंतर्गत खारघर, तळोजा, नावडे आदी सिडको वसाहतीसह जवळपास तीस गावे आणि पाड्यांचा समावेश होतो. गाव आणि वसाहतींची वाढत्या लोकसंख्येचा आढाव घेऊन पालिकेने परिसरात चौदा कृत्रिम तलावांसह ३७ ठिकाणी विसर्जन घाटांची सोय केली आहे.

खारघर परिसरात घरगुती आणि सार्वजनिक मिळून जवळपास तीन हजार, तर नावडे, तळोजा आणि परिसरातील गावांतून सार्वजनिक आणि घरगुती सहा हजार गणपतींचे विसर्जन होणार आहे.

पनवेल महापालिकेत खारघर प्रभाग कार्यालय हा मोठा नोड आहे. त्यामुळे ३७ ठिकाणी गणपती विसर्जन केले जाणार असून स्वच्छता अधिकारी, कामगार तैनात असणार आहे.
-अरुण पाटील, अधीक्षक, खारघर ‘अ’प्रभाग कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Woman Jaw Dislocated: धक्कादायक! पाणीपुरी खाण्यासाठी तोंड उघडलं; पण ते बंदच नाही झालं, महिलेसोबत नेमकं काय घडलं?

Thane News: दुरुस्तीनंतरही प्रवास खडतर! उड्डाणपुलावर जागोजागी ठिगळे; एमएमआरडीएचा सपाटीकरणाचा दावा

Latest Marathi News Live Update: एकनाथ शिंदेंचे ३५ आमदार फुटणार - संजय राऊत

Putin India Visit : पुतिन यांची दिल्ली भेट; अमेरिकेच्या दबावातही भारत-रशिया मैत्रीचा ठसा अधिक ठळक!

Jalgaon Politics : जळगाव प्रभाग ५ चा राजकीय भूकंप! तिन्ही माजी महापौरांचा बालेकिल्ला खिळखिळा; भाजपत नितीन लढ्ढांचा प्रवेश

SCROLL FOR NEXT