Sharad Pawar statement issues of minorities will debated in Parliament politics esakal
मुंबई

Sharad Pawar: सध्याच्या राजकीय परिस्थितीवर शरद पवार घेणार महत्वाची भूमिका; मुंबईत बैठक सुरु

मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चेसाठी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडणार आहे. पवारांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु झाली आहे. (NCP President Sharad Pawar meeting at YB Chavan Centre on issues of current political situation)

बैठकीचं औचित्य काय?

वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. यामध्ये २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची काय रणनीती राहिल? तसेच सध्या शिंदे-फडणवीस सरकारचा कारभार कसा सुरु आहे? तसेच राज्याच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत या बैठकीच चर्चा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्मानिय उद्धव ठाकरे म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT