रेल्वे पोलिसांना नवी टोपी 
मुंबई

रेल्वे पोलिसांना नवी टोपी

मुकेश धावडे

मुंबई ः मुंबई रेल्वे पोलिस दल स्थापन झाल्यापासून त्याच स्वरूपात असणारी पोलिसांची टोपी आता नव्या रूपात समोर आली आहे. मुंबई रेल्वे पोलिस आयुक्त रवींद्र सेनगांवकर यांच्या संकल्पनेतून प्रथमच टोपी बदलण्यात आली आहे. मंगळवारी (ता. १५)  डॉ. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त या नव्या टोपीचे मुंबईतील प्रत्येक रेल्वे पोलिस ठाण्यात वाटप करण्यात आले. 

मुंबईतील १७ रेल्वे पोलिस ठाणी, घाटकोपर मुख्यालय, रेल्वेची गुन्हे पोलिस शाखा व इतर सर्व मुंबई रेल्वे पोलिसांना म्हणजेच सुमारे ४ हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दोन नव्या टोप्यांचे वाटप करण्यात आले. सहायक पोलिस उपनिरीक्षक, पोलिस हवालदार श्रेणीच्या रेल्वे पोलिसांना नव्या टोप्या देण्यात आल्या आहेत.

...अन्यथा कारवाई
हिवाळा व उन्हाळा दोन्ही ऋतूत संरक्षण देणारी तसेच डोक्‍यावर फिट बसेल, अशी टोपीची रचना करण्यात आली आहे. नव्या टोपीचा वापर पोलिसांनी पोलिस गणवेशावरच करायचा आहे. नागरी गणवेशात वापर केल्यास पोलिस कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT