Paduka Darshan sohala 2024 sri family guide initiative Procession of Shriguru Paduka in e-buggy at vashi mumbai Sakal
मुंबई

Paduka Darshan Sohala 2024 : श्रीगुरू पादुकांची ई-बग्गीतून मिरवणूक

ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग हरी’ असा जयघोष करत टाळमृदुंगाच्या गजरात गुरुसेवकांनी आज वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर येथे श्रीगुरू पादुकांची भव्य मिरवणूक इलेक्ट्रिक बग्गीतून काढली.

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग हरी’ असा जयघोष करत टाळमृदुंगाच्या गजरात गुरुसेवकांनी आज वाशी सिडको एक्झिबिशन सेंटर येथे श्रीगुरू पादुकांची भव्य मिरवणूक इलेक्ट्रिक बग्गीतून काढली.

भक्तिनामाचा गजर करत या वेळी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. फुलांनी सजवलेल्या या बग्गीतून श्रीगुरू पादुकांची मिरवणूक निघताच भाविकांनी श्रीहरी माऊलींच्या गजराला सुरुवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation protest : महापालिका कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले; महापौरांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न, एक कर्मचारी जखमी

Pune Railway: पुणेकर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! १९ सप्टेंबरपासून १५ दिवस रेल्वेचा मेगा ब्लॉक; ४२ गाड्या रद्द, २५ गाड्यांचे मार्ग बदलले

जरांगेंची प्रकृती खालावली, वजन ७ किलोंनी घटलं तर शुगरही कमी झाली; मंत्र्यांच्या आश्वासनानंतर घेतले उपचार

Marathi News Live Updates : जरांगेंचा अल्टिमेटम, मुंबईत हालचालींना वेग; मध्यरात्री मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक

Mumbai Goa Highway: उड्डाणपूल रखडला, कोंडी कायम; चिपळूणमधील सेवारस्त्यांवर गणेशोत्सवात वाहतुकीचा ताण

SCROLL FOR NEXT