Palghar Lok Sabha 2024 Esakal
मुंबई

Palghar Lok Sabha 2024: पालघरमध्ये तिरंगी लढत शक्य! शिंदे गटापुढे पक्षांतर्गत मतभेदांचे आव्हान

Palghar Lok Sabha 2024: पालघरमध्ये शिवसेनेचा शिंदे गट, ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Palghar Lok Sabha 2024: पालघरमध्ये शिवसेनेचा शिंदे गट, ठाकरे गट आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पालघर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवसेनेचे (शिंदे गट) राजेंद्र गावित हे आहेत. बहुजन विकास आघाडीचे माजी खासदार बळिराम जाधव यांचा पराभव करून ते विजयी झाले होते. भाजपमधील काही कार्यकर्ते अन् पदाधिकारी नाराज असून अजित पवार गटही फारसा सक्रिय झालेला नाही.

२०१९ चे चित्र

राजेंद्र गावित (शिवसेना) विजयी मते : ५८०४७९

बळिराम जाधव (बहुजन विकास आघाडी) मते : ४९१५९६

दत्तराम जयराम कारबत (अपक्ष) मते : १३९३२

सुरेश अर्जुन पडवी (वंचित बहुजन आघाडी) मते : १३७२८

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : ८८८८३

वर्चस्व

२००४ : -------

२००९ : बहुजन विकास आघाडी

२०१४ : भाजप

२०१९ : शिवसेना

सद्य:स्थिती

ठाकरे गटाला मानणारा मोठा मतदार वर्ग

बहुजन विकास आघाडी उमेदवार देण्याची शक्यता

बळिराम पाटील, राजेश पाटील यांच्या नावांची चर्चा

‘बविआ’चा उमेदवार आल्यास तिरंगी लढत शक्य

शिंदे गटापुढे पक्षांतर्गत मतभेदांचे आव्हान

हे मुद्दे प्रभावी ठरणार

महापालिकेतील समाविष्ट गावांचा मुद्दा

वसई, बोईसर आणि नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व

प्रमुख पक्षांत झालेली फाटाफूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE OSM Controversy : CBSE चा मोठा निर्णय! थेट अध्यक्षांची उचलबांगडी, मोदी सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई; नेमकं कारण काय?

Velhe News : खानापूर-पानशेत मार्गावरील पूल वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

KDMC Demolition : कल्याणमध्ये उड्डाणपुलाच्या कामावरून हायव्होल्टेज ड्रामा! पूर्वसूचना न देता बुद्धविहार, स्तूपांची तोडफोड केल्याचा आरोप; बुद्धभूमी फाउंडेशन आक्रमक

Electric Shock : अंधानेर येथे विजेचा धक्का लागून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

SCROLL FOR NEXT