parambir singh esakal
मुंबई

परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे सर्व प्रकरणे CBI कडे द्या; SC चे आदेश

या प्रकरणाचे सर्व रोकॉर्ड्स आठवडाभरात सीबीआयकडे सोपवण्यासही सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेले 5 गुन्हे निष्पक्ष तपासासाठी सीबीआयकडे (CBI) वर्ग करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय या प्रकरणाचे सर्व रोकॉर्ड्स आठवडाभरात सीबीआयकडे सोपवण्यासही सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना (Maharashtra Police) सांगितले आहे. न्यायालयाचे या आदेशामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. (supreme Court On Parambir Singh Case )

दरम्यान, परमबीर सिंह यांच्या प्रकरणात जरी एखादी नवीन एफआयआर दाखल झाली तरी, त्याचा तपास सीबीआय करेल, असेदेखील न्यायालयने स्पष्ट केले आहे. या प्रकरणांची नि:पक्ष चौकशी होणे अपेक्षित असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. यावेळी न्यायालयाने गृहमंत्री आणि आयुक्त जेव्हा अशा प्रकारचे आरोप एकमेकांवर करतात तेव्हा लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास उडतो. यासाठी सत्य समोर येणे आवश्यक असून त्यासाठी हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT