Modi 
मुंबई

PM Modi visit to Mumbai: पूर्वी आपण कसंबसं भागवत होतो, आज मोठी स्वप्न पाहतोय; मोदींनी व्यक्त केला विश्वास

यापूर्वी आपण फक्त गरीबीवर चर्चा करायचे, जगाकडं मदत मागायचो

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मुंबईतील ३८,००० हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचं उद्घाटनं आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या लाईन्सचं त्यांनी लोकार्पण केलं. यावेळी विविध राजकीय मुद्द्यांवरही त्यांनी भाष्य केलं.

मोदी म्हणाले, यापूर्वी आपण फक्त गरीबीवर चर्चा करायचो, जगाकडं मदत मागायचो आणि कसं तरी आपलं भागवत होतो. पण आता स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदच भारतान मोठं स्वप्न पाहणं सुरु केलं असून ते पूर्ण करण्याची ताकदही आपण तयार केली आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जगातील भारताच्या मोठ्या संकल्पांवर भरवसा आहे. त्यामुळं स्वातंत्र्याच्या अमृतकाळात विकसित भारताच्या निर्मितीत जेवढी उत्सुकता भारतीयांना आहे तितकाच आशावाद जगालाही दिसत आहे. आता मुख्यमंत्र्यांनी दावोसचा उल्लेक केला हे जगभरात दिसत आहे. भारत आपल्या सामर्थ्याचा मोठ्या उत्तर प्रकारे सदुपयोग करत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेनं स्वराज्य आणि सुराज्याची भावना आजच्या भारतात डबल इंजिन सरकारमध्ये प्रबळ रुपानं प्रकट होते. आपण हा काळही बघितला की, गरीबांचा पैसा, करदात्यांच्या पैशाबाबत आपण संवेदनशील नव्हतो, अशा शब्दांत मोदींनी यापूर्वीच्या सरकारांवर टीका केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT