Minakshi Shinde 
मुंबई

Roshani Shinde: रोशनी शिंदेंना मारहाण झालीच नाही, मीडियासाठी बाऊ केला; शिवसेनेचं स्पष्टीकरण

ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणावर शिवसेनेनं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्याच्या प्रकरणावर शिवसेनेनं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे.रोशनी शिंदे यांना मारहाण झालेलीच नाही, केवळ मीडियासाठी याचा बाऊ केला गेला, असा आरोप शिवेसनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.

मिनाक्षी शिंदे म्हणाल्या, हा प्रकार झाला त्याचा उगाचच बाऊ करण्यात आला. त्या मुलीला केवळ समजावायला आमच्या मुली गेल्या होत्या त्या ठिकाणी कुठलीही मारहाण झालेली नाही. या गोष्टींचा फक्त मीडियासाठी बाऊ केला जात आहे. एका मुलीला पुढे करुन ठाकरे गटाकडून शिवसेनेवर वारंवार आरोप केले जात आहेत. पण तुम्ही फुटेज पाहिलं तर त्यात हे दिसतंय की तिला मारहाण झालेली नाही. तिच्या पोटावर लाथा मारल्या हा आरोपही खोटा आहे. एमएनसी रिपोर्टमध्ये असा कुठलाही दावा करण्यात आलेला नाही.

हे ही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

रोशनी शिंदेच्या जर फेसबूक पोस्ट बघितल्या तर त्यात ती रस्त्यावर पडून नाचताना दिसते आहे, यावरुन ती प्रेग्नंट कशी? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारी रुग्णालयाती सिव्हिल सर्जनही तीची प्रकृती ठीक असल्याचा रिपोर्ट दिला आणि तिला त्याचवेळी डिस्चार्ज दिला आहे. पण यानंतरही तिला खाजगी रुग्णालयात दाखल केलं गेलं आणि तिला बघायला आता उद्धव ठाकरे येत आहेत, याचंच आम्हाला आश्चर्य वाटत आहे, अशा शब्दांत मिनाक्षी शिंदे यांनी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांवरील मारहाणीचे आरोप फेटाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Blockade: ट्रम्प यांचा यू-टर्न; जगाचं टेंन्शन वाढलं, आता अमेरिकेची 'होर्मुझ'वर आजपासून नाकेबंदी

Akola News: मनुष्यबळाअभावी ‘पीसीपीएनडीटी’ सेल ढेपाळला; प्रमुख पद रिक्त, डेटा एन्ट्री ऑपरेटर नाही; समुपदेशक झाले ‘कारकून’

Latest Marathi News Live Update : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; चार तरुण गंभीर जखमी

आशा भोसलेंनी एकही शब्द न गायलेले ४ मिनिटांचं गाणं, ऑफरनंतर झालेल्या नाराज पण...

Akola News: उद्दिष्ट १३० कोटींचे वसुली मात्र १०१ कोटी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी; गौणखनिज वसुलीत खनिकर्म विभागाची कामगिरी

SCROLL FOR NEXT