samruddhi highway accident onion truck accident driver injured police Esakal
मुंबई

Samruddhi Highway Accident :समृध्दीवर पुन्हा अपघात, ट्रक उलटला ; चालक जखमी

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच असून दोन दिवसापूर्वी रुग्णवाहिका व कारचा अपघात झाला

सकाळ वृत्तसेवा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच असून दोन दिवसापूर्वी रुग्णवाहिका व कारचा अपघात झाला होता. तर शुक्रवारी सकाळी ८ वाजता वनोजा ते मालेगावच्या दरम्यान कांद्याचा ट्रक डिव्हायडरवर धडकल्याने पलटी झाला. यात ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे.

लासलगाववरून कांदे घेवून (एम एच १३ बी जी क्यू ५९६८) अमरावतीकडे जात असताना मालेगाव ते वनोजाच्या मध्ये एका ट्रकला व्होअरटेक करताना सदर ट्रकचा टायर डिव्हायरडवरील दगडावरून गेल्याने ट्रक आदळला व पलटी झाला. ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रक चालक हा किरकोळ जखमी झाला आहे.

घटनास्थळाच्या शेजारील शेतात तूर राखण करणारे शेतकरी अनिल जाधव यांनी चालकाला प्राथमिक उपचारासाठी किन्हीराजा येथे नेले, अशी माहिती ट्रक चालक हाजी मलंग शेख (रा. सोलापूर) यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची तीव्र प्रतिक्रिया

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT