Mumbai News  Esakal
मुंबई

Mumbai News : मुंबईत 1993 सारखा बॉम्बस्फोट होईल, पोलीस कंट्रोलला आला फोन

फोन प्रकरणी मालाडमधून एकाला अटक करण्यात आली आहे

सकाळ डिजिटल टीम

दोन महिन्यात मुंबईत 1993 सारखा स्फोट होणार असा फोन पोलिस कंट्रोलला करण्यात आला आहे. या फोन प्रकरणी मालाडमधून एकाला अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यात मुंबईत 1993 सारखे स्फोट होणार असं या फोन कॉल मधून सांगण्यात आलं आहे.

माहीम, भेंडी बाजार, नागपाडामध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा दावा या फोन कॉलमधून करण्यात आला आहे. तर बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचंही या फोनच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. मुंबई एटीएसने तपास करत एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

महत्त्वाची बाब म्हणजे, बॉम्बस्फोट घडवण्यामागे एका काँग्रेस आमदाराचा हात असल्याचंही या फोनवर सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई एटीएसनं हा फोन ज्या व्यक्तीनं केलाय त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना पुण्यात बेदम मारहाण; टिळक रोडवर नेमकं काय घडलं?

यशच्या 'टॉक्सिक'ला धोबीपछाड देणारा 'हनुमान अंश' चित्रपट कसा आहे? काय आहे चित्रपटाची कथा?

एकटीला पाहून तरूण महिला डब्यात घुसला, अचानक हल्ला अन् जबरदस्ती...; धावत्या लोकलमध्ये २० वर्षीय विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं

Marathi News Live Updates : विद्यानंद बापट यांना बेदम मारहाणीचा पुणेकरांकडून निषेध

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मंठ्यात रास्ता रोको; मराठा समाज आक्रमक, फाट्यावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT