मुंबई

जे.जे.रूग्‍णालयात दिव्यांग व्यक्‍तींना

CD
फोटो क्र. ४७१४ जे. जे. रुग्‍णालयात अपंगांना युडीआयडी कार्डचे वाटप मुंबई, ता. ५ ः अपंग व्यक्‍तींना वैश्विक ओळखपत्र (युडीआयडी कार्ड) देण्यात येते. मात्र कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या कार्डवाटपाला उशीर झाला. ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील जे. जे. रुग्‍णालयात युडीआयडी कार्ड वाटपाचे शिबिर आयोजन करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या प्रशासकीय भवन इमारत, चौथा मजला, महिला वसतिगृहाच्या बाजूला ७ जानेवारीपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. सकाळी १० ते ४ या वेळेत कार्ड वाटप होणार असून आठ हजार कार्डांचे वाटप होणार असल्‍याची माहिती रुग्‍णालयाचे वरिष्ठ लिपिक अनिल दळवी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Air Force Fighter Jet Crash : 'विमान अपघातात अजितदादांचं निधन, त्यातून आम्ही सावरत असतानाच आता एक यंग पायलट...'; काय म्हणाले पूर्वेशचे शेजारी?

Latest Marathi News Live Update : वी के सिंग यांना सी आय डी कडून खास पाहुणचार?

IND vs ENG: वैभव सूर्यवंशी सेमीफायनल पाहण्यासाठी वानखेडेवर आला, त्याला कुणी नाही पाहिले... गुपचूप गाडीत बसून निघून गेला Video

Vidarbha Tourism Development: विदर्भात पर्यटनाला वाव, पण विकासाची दृष्टी हवी

SSC Exam : ‘आता आम्ही पुढं शिकतूय, तुम्ही बी शिका!’ दहावी परीक्षेला ताई, आई, आजींकडून जोरदार अभ्यास

SCROLL FOR NEXT