मुंबई

आयोजकांवर गुन्हा दाखल

CD
बैलगाडी शर्यत आयोजकांवर गुन्हा अंबरनाथमध्ये कोरोना नियमावलीचे उल्लंघन अंबरनाथ, ता. १३ (बातमीदार) : बैलगाड्यांच्या शर्यतीवेळी कोरोना नियमांचे पालन केले नसल्याच्या कारणावरून आयोजकांसह इतरांविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथच्या आनंदनगर परिसरातील बोहोनोली येथे बुधवारी (ता. १२) किशोर पाटील आणि शिवा पाटील यांनी बैलगाडी स्पर्धेचे आयोजन केले होते. या शर्यती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात जमावबंदीचा आदेश लागू आहे. मात्र या ठिकाणी उपस्थित लोकांकडून कोरोना नियमावलीचे उल्लंघन करण्यात आले होते. नागरिकांच्या तोंडाला मास्क नसणे, सामाजिक अंतर न राखणे अशा नियमांचे पालन न करण्यात आल्याने मनाई आदेश भंग केल्याच्या कारणास्तव आयोजकांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT