cricket Betting sakal media
मुंबई

कल्याण : आयपीएल सट्टा; १३ जणांवर गुन्हा दाखल; दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

कल्याण : कल्याणमधील एका हॉटेलच्या खोलीतून आयपीएलवर ऑनलाईन सट्टा (IPL Online Betting) लावणाऱ्या १३ जणांवर महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यात दोघांना अटक करून (Two culprits arrested), त्यांच्याकडून मोबाईल जप्त (Mobile seized) करण्यात आले आहेत.

भावीन अनम आणि मयूर व्यास अशी या दोघांची नावे आहेत. कल्याण रेल्वेस्थानकाजवळील एका गेस्ट हाऊसमध्ये ऑनलाईन सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT