मुंबई

मालवणीत शासनाच्या जागेवरील झोपड्या हटवल्या..

CD

मालवणीत अनधिकृत झोपड्यांवर कारवाई
मालाड, ता. १ (बातमीदार) ः मालवणीतील अंबोजवाडी परिसरातील अनधिकृत झोपड्या आज जिल्हाधिकारी अतिक्रमणविरोधी विभागाच्या वतीने जमीनदोस्त करण्यात आल्या. अंबोजवाडीतील कारगिल रोडवरील शासनाच्या भूखंडावर जवळपास दोनशे झोपड्या उभारण्यात आल्या होत्या. आजच्या कारवाईत त्या हटवण्यात आल्या. उपजिल्हाधिकारी तनुजा वडनेरे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पोलिसही कारवाईत सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Purchase Limit India : मोदी सरकारचा मोठा निर्णय ! डिझेल विक्रीवर मर्यादा; एका व्यक्तीला मिळणार फक्त 'इतके' डिझेल

घरच्यांचा विरोध झुगारून केलं प्रेमविवाह! पद्मिनी कोल्हापूरेचा भन्नाट लव्हस्टोरी

Latest Marathi News Live Update : बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकडमध्ये छ. शिवरायांच्या पुतळ्यावरून पुन्हा वादाची ठिणगी

Interview : "हा निव्वळ योगायोग" गव्हर्नर सिनेमावर दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर व्यक्त; "मनोज बाजपेयींमुळे ही संधी मिळाली "

Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची धावपळ; १५ जुलैपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कसरत, अपूर्ण कामांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

SCROLL FOR NEXT