मुंबई

पालघरमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शोभायात्रा

CD

पालघर, ता. ६ (बातमीदार) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने पालघर शहरात उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे पालघरमध्ये शोभायात्रा व रायगडची प्रतिकृती उभारून शिवराज्याभिषेक गाथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालघर शहरातून शोभायात्रा हुतात्मा चौकात येऊन रायगड व शिवराज्याभिषेक प्रतिकृती उभारलेल्या ठिकाणी ही शोभायात्रा समाप्त करण्यात आली. ढोलताशाच्या तालावर वाजतगाजत शेकडो शिवप्रेमी या शोभायात्रेत उत्साहाने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पहिली ते नववीची अंतिम सत्र परीक्षा २० एप्रिलपासून; शिक्षक-विद्यार्थ्यांना ४४ दिवसांची उन्हाळा सुट्टी; १५ जूनपासून सुरु होणार शाळा

Weekend Special Recipe: नवीन काहीतरी खायचंय? मग वीकेंडला बनवा चविष्ट मुगदाळीची बाटी, सोपी आहे रेसिपी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ७ मार्च २०२६ ते १३ मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT