मुंबई

Bhiwandi News: पालिकेची धडक कारवाई; एकाच परिसरातून जप्त केले चारशे किलो प्लास्टिक

Traders, shopkeepers, hawkers and citizens should not use single use plastic

CD

पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी शहरातील स्वच्छता मोहिमेवर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे. स्वच्छता मोहीम, शहर सफाईचा एक भाग म्हणून सिंगल युज प्लास्टिक नियंत्रण व कारवाई करण्यात येत आहे.

पालिकेच्या पथकाने प्रभाग समिती क्रमांक ५ मधील कार्यक्षेत्रात सिंगल युज प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्या दुकानांवर धाडी टाकून एकूण ४०० किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच एकूण तीस हजारांचा दंड वसूल केला आहे.

सहायक आयुक्त फैसल तातली, आरोग्य अधिकारी हेमंत गुळवी, प्रभाग आरोग्य निरीक्षक शशिकांत घाडगे, आरोग्य रूपेश गायकवाड व सर्व मुकादम यांनी ही धडक कारवाई केली.

व्यापारी, दुकानदार, फेरीवाले तसेच नागरिकांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये, तसेच पहिल्या तीन वेळेस दंडात्मक कारवाई व त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway survey : शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीपूर्वी पहाटे शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; माळशिरस तालुक्यात शेतकरी संतप्त

Paithan Murder Case: अल्पवयीन मुलाच्या खूनप्रकरणी शिवसेना नगरसेवकाविरुद्ध गुन्हा, पैठणमध्ये १७ वर्षीय मुलाची हत्या

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

Donald Trump Iran War Powers : ट्रम्प यांना मोठा झटका! इराणविरोधातील संघर्ष थांबवण्यासाठी संसदेत प्रस्ताव, स्वतःच्या पक्षानेही दिला धक्का

Son kills Father Kolhapur : वडील रोज दारू पिऊन आईला मारायचे, चिकन तोडणाऱ्या मुलाने वैतागून बापालाच तोडलं; कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT