crime news navi mumbai  Sakal
मुंबई

Crime News: याचिका मागे घे, नाहीतर मुलांना भेटू देणार नाही म्हणत विवाहितेला केली मारहाण!

Mumbai News: घरगुती वादातून विवाहितेला पती आणि सासूने केली बेदम मारहाण

CD

Mumbai News: घरगुती वादातून घराबाहेर काढलेल्या महिलेला पती आणि सासूने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

निशा राजेश प्रजापती (वय ३२) असे तिचे नाव आहे. ती ठाणे न्यायालयात तारीख असल्याने १७ फेब्रुवारीला गुजरातवरून आली होती. तेव्‍हा ती आपल्या मुलांना भेटण्यासाठी आली असता पती राजेश आणि सासू नगिना प्रजापती यांनी तिला न्यायालयातील केस मागे घे, नाहीतर मुलांना भेटू देणार नाही, असे धमकावले

त्यास निशा हिने नकार दिल्याने तिला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात तिने दिलेल्या तक्रारीवरून मारहाण आणि छळाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मंत्री विखेंनी फडणवीसांचे ऐकून मराठा समाजाचे नुकसान केले; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, अंतरवालीत न येण्याचा इशारा

ST Bus: गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज! मुंबई, ठाणे, पालघरहून कोकणात जादा ५,२२० जादा एसटीची धाव

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Pithori Amavasya 2026: १० की ११ सप्टेंबर? पिठोरी अमावस्या नक्की कधी? जाणून घ्या तिथी, पूजेची पद्धत अन् महत्त्व!

Sainik Takli MIDC protest : सैनिक टाकळी एमआयडीसीविरोधात शिरोळमध्ये राडा; प्रशासनाच्या कार्यालयाचे गेट तोडले, काचा फोडल्या, पोलिस कर्मचारी जखमी

SCROLL FOR NEXT