airplane  sakal
मुंबई

Mumbai News: विमानात झाला बिघाड प्रवाशांना; पाच तास बसावे लागले आतमध्येच

पाच तासांनंतर हे विमान रद्द करून पर्यायी व्यवस्था केल्याचे एका प्रवाशाने सांगितले.

CD

Mumbai Airport: मुंबईहून मॉरिशसला जाणाऱ्या ‘एअर मॉरिशस’च्या विमानातील बिघाडामुळे प्रवाशांना शनिवारी पहाटे मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

विमानातील वातानुकूलन यंत्रणा पूर्णपणे निकामी झाल्याने प्रवासी तब्बल पाच तास विमानातच अडकले. विमानात प्रवेश करताच अनेक लहान मुले आणि एका वयोवृद्धाला श्वसनाचा त्रास झाला; पण असे असतानाही त्यांना विमानातून उतरू दिले नसल्याचे अन्य प्रवाशांनी सांगितले. हे विमान शनिवारी पहाटे ४.३० वाजता उड्डाण करणार होते.(mumbai airport)

.

त्यासाठी ३.४५ वाजताच प्रवाशांचा विमानात प्रवेश सुरू झाला; मात्र त्यानंतर विमानाच्या इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. विमानाने उड्डाण न केल्याने प्रवाशांना पाच तास आतमध्येच बसावे लागले. यानंतरही आम्हाला खाली उतरू दिले नाही. पाच तासांनंतर हे विमान रद्द करून पर्यायी व्यवस्था केल्याचे एका प्रवाशाने सांगितले.(mumbai News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT