Navi mumbai sakal
मुंबई

Navi mumbai: वाशी मार्केटमध्ये झाली विदेशी सफरचंदांची एंट्री

CD

Navi Mumbai : विदेशी लालचुटूक दिसणाऱ्या सफरचंदाची आवक मुंबई कृषी उत्पन्न बाजारात वाढली आहे. हे सफरचंद प्रतिकिलो २०० रुपये दराने किरकोळ बाजारात उपलब्ध आहेत. सध्या बाजारात विविध फळे दाखल होत आहेत.

विदेशी सफरचंद बाजारात दाखल झाले असून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. हे सफरचंद मुख्यत्वे टर्की, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि न्यूझीलंड देशातून आयात केले जात आहेत. हे सफरचंद भारतीय सफरचंदाच्या तुलनेत काहीसे कमी गोड असले तरी त्यात आंबटपणा आणि कुरकुरीतपणा असल्याने ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत

. सध्या ७०० ते एक हजार पेट्या प्रतिदिन येत असून हंगाम जास्त दिवस नसल्याने दोन-तीन आठवड्यांत आवक घटू शकते. त्यावेळी मात्र दर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती एपीएमसीचे व्यापारी अनू सहानी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonam Wangchuk: 'या' अटी मान्य झाल्यास उपोषण सोडेन; रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचे सरकारला पत्र, तोडगा निघणार?

Delhi Police: 'ते' साध्या वेशातील लोक खरंच पोलिस होते का? दिल्ली पोलिसांनी कर्मचाऱ्यांसाठी काढले कडक आदेश

New ODI & Test Captain: मोठा नेतृत्वबदल! १४१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा खेळाडू झाला कर्णधार, अफगाणिस्तानची घोषणा

Nalasopara ST Buses: आषाढी एकादशीपूर्वी नालासोपारा आगारात ५ नवीन एसटी बसेस; आमदार राजन नाईक यांच्या पाठपुराव्याला यश, वसई-विरार प्रवाशांना दिलासा

Bridge Collapse : मुळा-मुठा नदीवरील नवीन उभारणी केलेला पूल किरकोळ पुरात कोसळला; चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT