मुंबई

पदपथावर अतिक्रमण

CD

पदपथावर अतिक्रमण
चेंबूर, ता. ४ (बातमीदार) ः चेंबूर येथील सिग्नेचर बिझनेस पार्कसमोरील पदपथावर लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सला केबल वायर्स, बांबू लावण्यात आले आहेत. तसेच या मार्गावर अनधिकृतपणे वाहने उभी करण्यात आली आहेत. त्‍यामुळे पदपथावरून चालणे अवघड झाले आहे. पालिका प्रशासन, वाहतूक विभाग कोणतीही कारवाई करीत नाही, असे नागरिकांचे म्‍हणणे आहे. बेशीस्‍त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cockroach Janata Party: दिल्लीत ‘कॉक्रोच’ची एन्ट्री! जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी; हजारो युवक जमणार

Kolhapur Police Transfers : कोल्हापूर जिल्ह्यातील दहा पोलिस निरीक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या, एसपींनी काढले आदेश

Latest Marathi News Update: नागपूरमध्ये ३५३ व्या शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यानिमित्त साहसी खेळांचं सादरीकरण

अभिजीतला विमानतळावरून अधिकाऱ्यांनी अज्ञातस्थळी नेलं, संपर्क होईना; CJPच्या दाव्याने खळबळ, आंदोलनाला परवानगी

Pune: पुणे दुर्घटनेनंतर दारूमाफियांविरोधात राज्यव्यापी सर्जिकल स्ट्राईक; आठ दिवसांत ३,३१२ गुन्हे; २,७५७ जणांना अटक, ७४ हजार लिटर गावठी दारू जप्त

SCROLL FOR NEXT