मुंबई

कल्याण लोकसभेत २५९ मतदारांचे गृहमतदान

CD

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी; तसेच ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे मतदार आणि दिव्यांग व्यक्तींनाही सुलभरितीने मतदान करता यावे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने गृहमतदानाची सुविधा उपलब्ध कऐन दिली आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी (ता. १०) ८५ वर्षांहून अधिक वयाचे २१५ मतदार आणि ४४ दिव्यागांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Fertility Rate Decline : भारताचा जन्मदर घटला, इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; लोकसंख्या संकटाची चाहूल?

राज्यसभेसाठी भुजबळांच्या नावावर शिक्कामोर्तब, पुतण्याला मंत्रिपदाची चर्चा; सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर रिक्त जागेसाठी निर्णय

सरकारी बाबूची २७ वर्षे नोकरी; ३ टोलेजंग इमारती, २ आलिशान बंगले, १३ प्लॉट; २ कोटींची रोकड, सोने-चांदी अन् जमिनीची मोजणी बाकी

Nagpur: विकास हवाच, पण पर्यावरणही जपणे आवश्यक; सिमेंटीकरण, प्रदूषण व वृक्षतोडीमुळे उपराजधानीचा पारा ‘हाय’

Latest Marathi News Live Update : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी आज मतदान

SCROLL FOR NEXT