मुंबई

शिवसेना उपतालुकाप्रमुख विनायक भोसले विरोधात ‘ॲट्रॉसिटी`चा गुन्हा दाखल

CD

शिवसेनेचे विनायक भोसले यांच्याविरोधात ‘ॲट्रॉसिटी’चा गुन्हा

विरार, ता. ५ (बातमीदार) : राजकीय वैमनस्यातून जातीवाचक टिप्पणी करत पूर्व सहकाऱ्याची मद्यधुंद अवस्थेतील चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी शिवसेनेचे (शिंदे गट) वसई उपतालुकाप्रमुख विनायक भोसले यांच्याविरोधात नालासोपारा-तुळिंज पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवीण सदानंद जाधव (वय ३६) यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. जाधव हे विनायक भोसले यांचे पूर्वसहकारी आहेत. भविष्यात बदनामी करण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षी जाधव यांची मद्यधुंद अवस्थेतील चित्रफीत मित्रांकरवी विनायक भोसले यांनी बनवली होती. ती २५ जून रोजी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित करून जाधव यांच्याविषयी भोसले यांनी राजकीय व जातीवाचक टिप्पणी केली होती. याप्रकरणी विनायक भोसले यांच्याविरोधात गुरुवारी (ता. २५) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कमी उंचीचा आंदोलक, पळून थकताच जवानाने उचलून कडेवर घेतल; पोलिसांकडे सोपवलं, VIDEO VIRAL

Navratri Day One: आज करा पहिल्या माळेच्या देवी शैलीपुत्रीची पूजा! जाणून घ्या पूजाविधी, नैवेद्य आणि मंत्र

‘या’ मुजरा शैलीतील गाण्यासाठी रेखांनी 3 दिवस केली फक्त बोटांची प्रॅक्टिस; जुन्या गाण्याचा भन्नाट किस्सा माहितीये का?

SCROLL FOR NEXT