Rape News esakal
मुंबई

Mumbai Crime: प्राणीप्रेमी महिलेला मांजरीच्या बहाण्यानं बोलावलं, बलात्काराच्या प्रयत्नानंतर वॉचमनने चाकूनं भोसकले

Woman Attacked: सुरक्षा रक्षकाला मालवणी पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी बिहार येथून अटक केली.

CD

मुंबई, ता. १९ : मढ येथील व्यासवाडी परिसरात एका बंगल्याच्या सुरक्षारक्षकाने एका ३८ वर्षीय महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी (ता. १५) घडली. या महिलेने प्रतिकार करताच आरोपीने तिच्यावर चाकूचे वार केल्याची घटना घडली. या सुरक्षा रक्षकाला मालवणी पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी बिहार येथून अटक केली.

चित्रपट, मालिकानिर्मिती करणाऱ्या कंपनीने भाड्याने घेतलेल्या बंगल्याची देखभाल आणि सुरक्षेसाठी योगिंदर मांझी (वय २८) याच्यावर सोपविण्यात आली होती. सोमवारी (ता. १५) तो अन्य बंगल्यात राहणाऱ्या आणि प्राणीप्रेमी असलेल्या महिलेकडे आला. तुमच्या मांजरी आमच्या बंगल्यात आल्या आहेत. त्यांना येथून घेऊन जा, असे त्याने सांगितले. महिला तिथे गेली, तेव्हा मांझी याने महिलेवर अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने प्रतिकार करताच आरोपीने महिलेच्या मानेवर आणि पोटावर वार केले. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kevin Pietersen: वर्ल्ड कपआधी इंग्लंडचा मास्टरप्लॅन! १२ वर्षांनंतर पीटरसनला दिली संघात एन्ट्री; पण नेमकी भूमिका काय?

Phulambri News : काँग्रेसच्या गांधी भवनात सत्तारांची अचानक ‘एन्ट्री’..! भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

IND vs PAK: भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराला ICC कडून शिक्षा! शफाली वर्माला सेंडऑफ देणं पडलं महागात

अशोक सराफ की निवेदिता सराफ? भांडण झालं तर सगळ्यात आधी सॉरी कोण म्हणतं? अभिनेत्री म्हणाल्या- आम्ही...

Mangalwedha News : धनगर आरक्षणाची अंमलबजावणीसाठी ठोस कारवाई करा; धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

SCROLL FOR NEXT